फीड कसे काम करते

फीड म्हणजे तुमच्या होम पेजच्या मध्‍यभागी स्टोरीजची सतत अपडेट होणारी लिस्ट असते. फीडमध्‍ये स्टेटस अपडेट, फोटो, व्हिडिओ, लिंक, ॲप ॲक्टिव्हिटी आणि तुम्ही Facebook वर फॉलो करता त्या लोकांकडील, पेजेस आणि ग्रुप्सकडील लाइक्स समाविष्‍ट असतात.

Other ways to get help

Chat with Meta AI support assistant
Resolve issues, make changes and get support in real time